सांगोला नगरपरिषदेमार्फत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे दिव्यांग बांधवांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. नवनिर्वाचित आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व मी वैद्यकीय क्षेत्रात असल्याने दिव्यांग बांधवांविषयी आम्हाला सहानुभूती असून दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील दिव्यांगांच्या अडचणी सोडवण्याची भीती आम्ही नेहमीच उपलब्ध असू दिव्यांग बांधवांनी खचून जाऊ नये दिव्यांग हे सामान्यांपेक्षा कमी नसून सामान्य पेक्षा अधिक सर्जनशील असतात असे प्रतिपादन यावेळी डॉ. सौ.निकिताताई बाबासाहेब देशमुख यांनी केले.
दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार ; डॉ. सौ. निकिताताई देशमुख
