महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्त्वाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते जयकर मागाडे यांचा तसेच वाढदिवसानिमित्त जगदीश मागाडे यांच्या सत्काराचे आयोजन सांगोला येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, १४ डिसेंबर रोजी सांगोला येथील हॉटेल फाईव्ह स्टार येथे दुपारी चार वाजता होईल.
उद्या सांगोला येथे जयकर मागाडे आणि जगदीश मागाडे यांच्या सत्काराचे आयोजन
