कोविडमध्ये मृत्यू झालेल्यांना विमा कवच ची रक्कम मिळण्याबाबत आमदार बाबासाहेब देशमुख यांना निवेदन

सांगोला विधानसभेचे आमदार बाबासाहेब देशमुख जिल्हा परिषदेमध्ये आले असता कर्मचारी संघटनेने त्यांचे स्वागत केले व कोविड 19 संसर्ग आजारामुळे मृत्यू झालेल्याना अद्याप पर्यंत शासनाकडून विमा कवच ची रक्कम मिळाली नाही सदरची रक्कम शासनाकडून वारसास त्वरित मिळणेबाबत पाठपुरावा करावा याबाबत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी त्यांना निवेदन दिले.