आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे बुधवारी म्हणजेच १५ जानेवारी रोजी ११ वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन केले असून या ग्रामसभेमध्ये माझा गाव माझा विकास या अंतर्गत २०२५ २०२६ चा आराखडा करण्यात येणार आहे. ग्रामसभेस उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच सुरेखा इंगवले, सोमनाथ गायकवाड, रोहिदास कोळी यांनी केले आहे.
शेटफळेत बुधवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन
