इंडियन प्रिमिअर लीगचे अध्यक्ष अरूण धुमाल यांनी आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर केली आहे. आययीएल २०२५ च्या हंगामाला २१ मार्चपासून सुरूवात होईल असे त्यांनी सांगितले. लवकरच वेळापत्रक जाहीर होईल, असे देखील त्यांनी पुढे नमूद केले.
IPL 2025 हंगामाला २१ मार्चपासून होणार सुरूवात…..
