राज्याची वाढती लोकसंख्या व गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण आणि उपलब्ध कमी कर्मचाऱ्यांवर गुन्ह्यांच्या तपासाचे ओझे व तपासाला लागणारा विलंब, या पार्श्वभूमीवर राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिसांची १० हजार पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अपर महासंचालकांनी सर्व पोलिस आयुक्त व ग्रामीणच्या पोलिस प्रमुखांकडून डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागविली आहे.
Police Bharti: मोठी बातमी! राज्यात फेब्रुवारीनंतर १० हजार पोलिसांची भरती…
