स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर एसटी विभाग अलर्ट मोडवर

राज्यातील परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बसेसेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बसेसमध्ये जीपीएस यंत्रणाही सक्तीची करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.