खानापूर , लायन्स क्लब ऑफ खानापूरच्या नूतन अध्यक्षपदी कन्हैया स्वामी क त्यांच्या संचालक मंडळांचा पदग्रहण नूतन व शपथविधी नुकताच पार पडला. माजी प्रांतपाल एमेजेएफ लायन सुनिलजी सुतार कुरुंदवाड यांनी यावेळी मार्गदर्शन करताना क्लबच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत नूतन अध्यक्षांचा पदग्रहण विधी घेतला. नवीन दोन सदस्यांना एड. लायन विजय जमदग्नी सर यांनी शपथविधी दिली. या कार्यक्रमासाठी खानापूर क्लबचे , विटा क्लबचे सर्व सदस्य तसेच विविध पत्रकार , शिक्षक उपस्थित होते.
खानापूर लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी कन्हैया स्वामी
