हेरले, पुलाची शिरोली येथील समता परिसरातील बौद्ध समाजाच्यावतीने खास. धैर्यशील माने यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनाद्वारे गावातील समाजाच्या मालकीची मटण मार्केट शेजारी असलेली तळी एक एकर जागेत आहे. ती मुजविण्याची मागणी करण्यात आली. या जागेला हद्दी प्रमाणे साईट कंपाउंड बांधणेसाठी खासदार फंडातून निधी मिळावा. तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ पात्र लोकांची नियुक्ती पत्र २०० जणांना खासदारांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
श्रीकांत कांबळे, दिनकर कांबळे, मधुकर कांबळे, अनिल सांगावकर, यावेळी सुजित समुद्रे, रणजित केळुस्कर, बाबासाहेब कांबळे, मोशे कुरणे, निवास कांबळे, सखाराम कांबळे, चिमण कांबळे, संतोष कांबळे, रणजित शिंदे, उत्तम कांबळे संध्याराणी कुरणे, आशा सांगावकर, मंगल बनगे, सरोजिनी कांबळे, गौतमी कांबळे, संगिता समुद्रे, शैलजा देशमुख, पुनम संनदे, सारिका शिंदे, स्नेहा शिंदे आदी उपस्थित होते.
