आष्टा, (Ashta) यापुढील काळात आष्टा नगरपालिकेच्या राजकारणात रयत क्रांती संघटना लक्ष घालेल. आष्टा पंचक्रोशीत पांडुरंग बसुगडे यांनी चांगले काम केले असून त्यांना बळ दिले जाईल, असे प्रतिपादन रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांनी केले.
आष्टा येथील बसुगडे मळा येथे रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा व पक्षप्रवेश या कार्यक्रमात आमदार सदाभाऊ खोत बोलत होते. यावेळी आष्टा शहर अध्यक्ष पांडुरंग बसुगडे, रयत क्रांतीप्रवाशी वडाप वाहतूक संघटनेचे महेश माने प्रमुख उपस्थित होते. यावेळी पूर्वीचे स्वाभिमानीचे सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटातील सुदर्शन वाडकर यांनी सदाभाऊ स्थानिक कार्यकर्ते घेतील. पांडुरंग खोत यांच्या उपस्थितीत रयत क्रांती बसुगडे म्हणाले, आमदार सदाभाऊ संघटनेत पक्षप्रवेश केला. आमदार खोत यांच्या नेतृत्वाखाली आष्टा व सदाभाऊ खोत म्हणाले, रयत पंचक्रोशीत रयत क्रांती संघटनेची क्रांती संघटना शेतकऱ्यांच्या ताकद वाढवू. सुदर्शन वाडकर प्रश्नासाठी महाराष्ट्रभर लढत आहे. यांच्या पक्षप्रवेशामुळे संघटनेच्या होणाऱ्या आष्टा पालिका कार्याला नवी ऊर्जा मिळेल. यावेळी निवडणुकीत रयत क्रांती संघटना महेश माने, अरुण गावडे, लहू जाधव, ताकतीने लक्ष घालेल. आष्टा अरुण जाधव, डी. के. पाटील, रवींद्र पालिका निवडणूक एकत्र लढायचं कांबळे, महेश माने, सागर गोसावी, की स्वतंत्र याबाबतचा निर्णय सुधीर काजळे आदी उपस्थित होते.
