आपल्यापैकी बरेच जण हे बेरोजगार बसलेले आहेत. भरपूर शिक्षण घेऊन देखील नोकरी लागत नाही.त्यामुळे प्रत्येक तरुण हा खूपच हतबल झालेला आहे. तर 17 जानेवारीला सांगली मिरज येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे.
पदाचे नाव –
गुणवत्ता अभियंता, गुणवत्ता निरीक्षक, गुणवत्ता प्रभारी, यांत्रिकी, विकास इंजिन-5 / गुणवत्ता लाइन अंतिम-10/ प्रॉजेक्टेड इंजिन-10, ग्राइंडर ऑपरेटर, CNC ऑपरेटर, इनवर्ड, सीएनसी ऑपरेटर, इनवर्ड, सीपीपी
पद संख्या – 175+ जागा
पात्रता – खासगी नियोक्ता
शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, Diploma, Engineering (Read Complete details)
अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
नोकरी ठिकाण – सांगली
राज्य – महाराष्ट्र
जिल्हा – सांगली (Sangli)
रोजगार मेळाव्याची तारीख- 17 जानेवारी 2024मेळाव्याचा पत्ता – पदमभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव ता.तासगाव जि.सांगली