अलीकडच्या काळामध्ये आपणाला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घटना ऐकायला पाहायला मिळतातच. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना सोलापूरमध्ये घडली आहे. चक्क बापाने आपल्या मुलाला शीतपेयात विष घालून जिवे मारलेची घटना घडली आहे.
विशाल विजय बटू वय 14 राहणार भवानी पेठ हे मरपावलेल्या मुलाचे नाव आहे याप्रकरणी विशाल याचे वडील विजय सिद्राम बटू वय 43 यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
शाळेमध्ये खोड्या करतो आणि वारंवार मोबाईल मागतो म्हणून बापाने स्वतःच्या मुलाला जिवे मारले आहे.
