उद्यापासून आष्ट्यात बिरोबा मुखवटा वज्रलेप सोहळा…..

उद्या म्हणजेच गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 पासून आष्ट्या मधील श्री काशिलिंग बिरोबा देवस्थान यांचा मुखवटा वज्रलेप विधी सुरू होणार आहे.

हा वज्रलेप सोहळा 22 फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून ते 27 मार्च 2024 पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे 29 मार्चपर्यंत सर्व समाज बांधवांनी आपापल्या घरी व बाहेर मांसाहार करू नये अशी विनंती श्री काशीलिंग बिरदेव देवस्थान सव्वालाखी आष्टा यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.