महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतल्याचे महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर संजय शिंदे यांनी रविवारी जाहीर केले.
Related Posts
केंद्रीय कर्मचाऱ्यांना शिवजयंतीची ऐच्छिक सुट्टी मिळणार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऐच्छिक सुट्टी उपलब्ध केल्याबद्दल खास. छ. उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे…
ऑटो टॅक्सी बस ट्रक ट्रान्सपोर्ट तीव्र आंदोलनच इशारा.
पुणे-हिट अँड रन प्रकरणी दिल्ली पंजाब बिहार उत्तर प्रदेश मध्यप्रदेश सह देशभरातील विविध राज्यांमध्ये चक्काजाम करण्याचा निर्णय झाला असून, महाराष्ट्रामध्ये…
वटपौर्णिमा २०२४: जाणून घ्या पूजा विधि, शुभ मुहूर्त…..
ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा (Vat Purnima) सण साजरा केला जातो. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा दिवस हा वटपौर्णिमेचा दिवस…