लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून राज्यातील 252 विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात युवा नेते राहुल खंजिरे यांची तर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात विक्रम जरग यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे . यांची तर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात विक्रम यांच्यावर
इचलकरंजी विधानसभा निरीक्षक पदी विक्रम जरग
