Whatsapp New Feature : आता कोणत्याही तारखेचा मेसेज एका क्षणात दिसणार……

सोशल मीडियावरील लोकप्रिय अॅप व्हॉट्सअप आपल्या यूजर्ससाठी नेहमीच काहीना काही नवीन अपडेट घेऊन येत असतं. यावेळी देखील व्हॉट्सअपकडून अशाच एका नवीन फीचर अपडेटची घोषणा फेसबुक मेटाचे सहसंपादक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्याकडून करण्यात आली आहे. या फीचरच्या माध्यमातून यूजर्सना आता थेट तारखेवरूनच मेसेज, फोटो, व्हिडीओ शोधता येणार आहे. नेमकं हे फीचर कसं काम करणार? या फीचरचे फायदे काय आहेत? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.    

खरंतर, अनेकदा आपल्याला व्हॉट्सअपवर एखादा मेसेज, फोटो, पोस्ट किंवा व्हिडीओ सर्च करायचा असल्यास बराच वेळ Scroll करावं लागायचं. यामध्ये एकतर बराच वेळ जायचा शिवाय अनेकदा तो मेसेज स्टोरेज फुल झाल्यामुळे डिलीटही व्हायचा. पण, आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण, यूजर्सची हीच समस्या ओळखून व्हॉट्सअपने सर्च बाय डेट (Search By Date) नावाचं नवीन फीचर सादर केलं आहे. हे फीचर यापूर्वी आयओएएस, मॅक डेक्सटॉप आणि व्हॉट्सअप वेब या ठिकाणी लागू होतं. आता याचा लाभ Android यूजर्सना देखील घेता येणार आहे.  

ग्रूपमधला ठराविक फोटो निवडायचा असल्यास…

कोणत्याही चॅटवर क्लिक करा. 
टॅटच्या शीर्षस्थानी मोबाईल नंबर किंवा ग्रूपचं नाव क्लिक करा. 
त्यानंतर Media Links and DOC’S

या ठिकाणी सर्वात महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, व्हॉट्सअपकडून हे सर्च बाय डेट हे फीचर