इस्लामपूर शहरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले .रात्री उशिरा येथील गुरुकुल वसाहत परिसरात कुत्र्याची शिकार करून जाताना नागरिकांना बिबट्या निदर्शनास आला. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे गेल्या काही दिवसापासून शहरात सातत्याने भर नागरी वस्तीत बिबट्यांचे दर्शन होत आले आहे .घरकुल वसाहतीत नागरिकांना बिबट्या दिसला हा परिसर शहरापासून जरा दूर आहे तसेच या परिसरात उसाची शेती आहे या परिसरातील लोकांनी वनविभागाला याची माहिती दिली
Related Posts
Sangli News : किल्लेमच्छिंद्रगड येथील पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याचे प्रवाह बदलल्याने तलाव, गावतळे पडले कोरडे
मुरूम, मातीची विक्री करून आर्थिक लाभ मिळवायचा या उद्देशाने बंधाऱ्याची बेसुमार खोली वाढविली किल्लेमच्छिंद्रगड (सांगली): सहा वर्षापूर्वी येथील गाव हद्दीत येणाऱ्या…
इस्लामपूर पालिकेसमोर संकलित करांच्या बिलांची होळी! घोषणांनी परीसर दणाणला
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नगरसेवक शकिल सय्यद यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर संकलित करांच्या बिलांची होळी करुन शास्तीकर आकारणी माफ झालीचं…
इस्लामपूर मतदारसंघात उमेदवारीसाठी हालचाली! मोर्चे बांधणीला वेग
इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेसाठीच राखीव आहे, तरीही भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या गटात उमेदवारीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. पाटील यांची उमेदवारी…