आजचे राशीभविष्य 27 May 2025 : उच्च शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार खुशखबर…

ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य…

आरसीबीला आजचा सामना जिंकणं फायद्याचं ठरणार

मंगळवारी जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इंडियन प्रीमियर लीगमधील त्यांच्या शेवटच्या लीग सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध सामना करेल, तेव्हा ते विजयासह…

मुंबईकरांची दुहेरी कोंडी; रस्ते मार्गासह रेल्वे मार्गावरही खोळंबा, लाखो प्रवाशांचे हाल

मान्सूनच्या पहिल्याच पावसात मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली. शहरात विक्रमी सरींनी हजेरी लावल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. पावसामुळे हार्बर रेल्वे बंद पडली…

छत्रपती संभाजीनगरमध्ये संशयित दरोडेखोराचा एन्काउंटर

व्यावसायिक संतोष लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यातील संशयित आरोपीचा एन्काउंटर (Encounter) करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास…

Immune System वाढवण्यासाठी खा हा पांढरा पदार्थ, प्रत्येक नस होईल साफ

पावसाळ्यात आपल्या सर्वांना अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. या ऋतूमध्ये त्वचा, केस आणि आरोग्याशी संबंधित समस्या आपल्याला त्रास…

नणंद-नवऱ्याच्या जाचामुळे पुण्यात 22 वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर हुंडाबळीच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड भागातील म्हाळुंगे येथील विवाहितेने सासराच्या…

चर्चगेट- मरिनलाईन्स स्थानकांदरम्यान शॉर्टसर्किटमुळं स्फोट

सकाळपासून मुंबईत तुफान पाऊस सुरु आहे. अनेक भागात पाणी साचलं आहे. त्यामळं वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच…

कोकणात पावसाचा कहर, वरुणराजा कोपला, वीज पडून तरुणाचा मृत्यू

कोकणात रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात मे महिन्यातच जुलै महिन्यातील आषाढ सारखा तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे आता मान्सूनपूर्व पावसाने आर्थिक…

पावसाळ्याच्या तोंडावर ‘कांदा’कोंडी, सर्वांना रडवणार

अवकाळी पावसाने महाराष्ट्रात नाशिक आणि पुणे सारख्या प्रमुख उत्पादक प्रदेशांमध्ये कांद्याच्या उत्पन्नांना नुकसान झाले. यामुळे बाजारातील पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता…