उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इचलकरंजी दौऱ्यामुळे जीएसटी परताव्याची वाढली आशा

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाई नेरूळकर खो-खो स्पर्धेच्या बक्षीस समारंभ निमित्त इचलकरंजी दौऱ्यावर गुरुवारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर…

इचलकरंजी येथे खंडणीप्रकरणी माजी नगरसेवक मनोज साळुंखेसह तिघांना कोठडी

इचलकरंजी येथील डायना स्टार सीएनसी मशीन वर्कशॉपजवळील एका ऑफिसवजा रूममध्ये एका तरुणाला पाच लाख रुपयांची खंडणी मागून दमदाटी व मारहाण…

इचलकरंजी महापालिकेचा ८१६ कोटीचा अर्थसंकल्प सादर; विविध योजनांसाठी भरीव तरतूद

इचलकरंजी महानगरपालिकेचा ८१६.२० कोटींचा शिलकी अर्थसंकल्प सन २०२५-२६ साठी प्रशासक अमोल येडगे व आयुक्त पल्लवी पाटील यांनी सादर केला. महापालिका…

Sushma Andhare : ‘टांगे आगे बढाने के लिए होती है, किसी के…’, चित्रा वाघ यांच्याविषयी सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

“कुणाल कामराचा स्टुडिओ तोडण्याचा अधिकार कोणाला आहे?. तुम्ही स्टुडिओ तोडताय तुम्ही सरकार पक्षात आहात याचा विसर पडलाय का?” असा सवाल…

ढकलपास बंद! पास होण्यासाठी पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात १८ तर आठवीच्या विद्यार्थ्यांना २१ गुणांची अट

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलपास करण्याची पद्धत आता बंद झाली आहे. त्या विद्यार्थ्यांची परीक्षा नेहमीप्रमाणेच होईल, पण…

उन्हाळ्यातही टाचांना भेगा पडतात, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा आराम

उन्हाळा येताच आपण आपल्या त्वचेची विशेष काळजी घेत असतो. या ऋतूत, बहुतेक लोकं त्यांच्या चेहऱ्याची आणि हातांची काळजी घेण्याकडे लक्ष…

Santosh Deshmukh Case : मोठी बातमी! संतोष देशमुखांना आम्हीच संपवले, पोलिसांसमोर आकाच्या चेल्यांनी सगळं कबूल केलं

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाल्मीक कराड याच्या गँगमधील तीन जणांनी संतोष देशमुख यांची…

IPL 2025: बाबा बनल्यावर केएल राहुलचं मैदानावर पुनरागमन, “या” दिवशी खेळणार मॅच

इंडियन प्रीमिअर लीगचा नवा सीझन नुकताच सुरू झाला असून अनेक खेळाडूंसाठी तो खास ठरत आहे. भारताचा स्टार खेळाडू, फलंदाज के.एल.राहुल…

2 वर्षांची राहा 250 कोटींच्या घराची मालकिन बनली; रणबीर-आलियाने लेकीला दिले हे खास गिफ्ट?

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांची मुलगी रिया कपूरसोबत मुंबईतील वांद्रे येथील एका आलिशान बंगल्यात राहतात. अलिकडेच, हे प्रसिद्ध बॉलिवूड…

आजचे राशीभविष्य 27 March 2025 : आर्थिक स्थिती सुधारेल, घरात गुप्त धन मिळण्याची शक्यता.. या राशींना होऊ शकतो धनलाभ !

ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य…