मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात मोठे19 निर्णय, हजारो कोटींच्या कामांना मंजुरी, राज्यात काय काय बदल होणार?
राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कोल्हापुरात क्रिकेट स्टेडियम, पुरंदर येथील विमानतळासाठी…
