Ashish Kacholia यांची स्मार्ट गुंतवणूक खेळी ! 4 भन्नाट शेअर्समध्ये गुंतवणूक वाढवली तर, 3 शेअर्समध्ये केली कमी

भारतीय शेअर बाजारातील अनुभवी गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाहीत (Q2 FY26) आपल्या पोर्टफोलिओमध्ये महत्त्वाचे बदल…

शेअर बाजारात Muhurat Trading साठी विशेष सत्र; यंदा वेळेत मोठा बदल, लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला बाजार सुरू राहणार का ?

शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे दोन्ही प्रमुख एक्सचेंज 21 ऑक्टोबर आणि…

संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अध्यक्षपदी महेश पाटील

इचलकरंजी,शहर संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. आमदार डॉ.…

पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल- बिरदेव यात्रेची उत्साहात सांगता

 पट्टणकोडोली, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश यासह अन्य राज्याचे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील श्री विठ्ठल- बिरदेव…

बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर , दिवाळी बोनसचे 31 हजार बँक खात्यात जमा

यंदाच्या दिवाळीतील धनत्रयोदशीची पहाट मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. वसुबारसच्या दिवशी म्हणजे काल बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी 31…

7 वर्षांपूर्वी बॉलिवूडला रामराम , आमिर खानसोबत झळकलेल्या अभिनेत्रीने आता केलं लग्न

अनेक वर्षांपूर्वी बॉलिवूडचा रामराम ठोकलेली व दंगल फेम अभिनेत्री जायरा वसीम हिने लग्नगाठ बांधली आहे. तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर अकाउंटवर पोस्ट…

पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू ; क्रिकेटच्या इतिहासातील काळा दिवस

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सीमा भागात तणाव आणि लष्करी चकमकी सुरू आहेत. गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने…

कल्याणमध्ये शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, गाडीचीही तोडफोड,3 जखमी

कल्याण शहरात शिवसेनचे (शिंदे गट) माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यावर अज्ञात इसमांकडून जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या…

Today 18 October 2025 : कोणाच्या राशीत काय ? वाचा आजचं भविष्य

ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य…

शिवतीर्थ ते गांधी पुतळा रस्त्याच्या मधोमध दिवाळी बाजार भरवता येणार नाही न्यायालयाचा निर्णय

इचलकरंजी शहरातील पन्नास वर्षापासून दिवाळीचा बाजार शिवतीर्थ ते गांधी पुतळा या ठिकाणी भरवला जात होता परंतु वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय…