पूर्व परीक्षेनंतर तात्काळ ‘Answer Key’ प्रसिद्ध करणार; ‘युपीएससी’ची सुप्रीम कोर्टात माहिती
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षाची उत्तरपत्रिका आता परीक्षेनंतर तत्काळ जाहीर केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सर्वोच्च न्यायालयात दिली.…
