Sindhudurg Rain:नद्यांचं पाणी पात्राबाहेर, मुंबई-गोवा महामार्ग 12 तासांपासून ठप्प
गेल्या काही तासांपासून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. काल रात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक…
