डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये नव मतदारांना मतदान जनजागृती पर मार्गदर्शन संपन्न

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय मध्ये दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वा. राष्ट्रीय सेवा योजना आणि राज्यशाख विभागाच्या संयुक्त…

इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज मंगळवेढाला राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत विजेतेपद

नाशिक येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेत इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज मंगळवेढा प्रशालेच्या १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने विजेतेपद मिळविले.…

सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये महाविद्यालय स्तरावरील अविष्कार स्पर्धा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे रायगड दरवर्षी विद्यापीठ स्तरावर अविष्कार स्पर्धेचे आयोजन करते. या स्पर्धेसाठी…

मंगळवेढा तहसिलमध्ये यूध्द पातळीवर कुणबी प्रमाण पत्राची शोध मोहीम सुरू

मराठा आरक्षण बाबत कुणबी प्रमाणपत्र तपासणी साठी जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार मंगळवेढा तहसील कार्यालयात कक्ष स्थापन करून युध्द पातळीवर शोध मोहीम…

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत विकास कामांसाठी ५ कोटी निधी मंजूर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये सन २०२३- २४ या वर्षातील विविध विकास कामांसाठी राज्याचे…

राष्ट्रवादीच्यावतीने मंगळवेढयात शनिवारी दिवाळी पहाट कार्यक्रम

मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शनिवार दि. ११ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.०० वा. जवाहरलाल हायस्कूलच्या पटांगणात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

मंगळवेढयात नुकत्याच झालेल्या पावसामुळे ज्वारी पिकास जीवदान

मंगळवेढा तालुक्यात बुधवारी सकाळी अचानक जवळपास तासभर पावसाच्या मोठ्या सरी कोसळल्याने रस्ते जलमय झाल्याचे चित्र असून हा पाऊस रब्बी ज्वारी…

डिकसळ सोसायटी चेअरमन पदी शेकापचे निष्ठावंत बाबासाहेब कोरे यांची बिनविरोध निवड

सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील वि.का.से.सो. चेअरमन पदी शेकापचे बाबासाहेब कोरे, हे जनतेच्या मनातील असून, यांची बिनविरोध निवड ७नोव्हेंबर २०२३ रोजी…

मंत्र्यांचा मुलगाच काढणार सरकार विरोधात मोर्चा

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारमधील मंत्र्यांमध्येच एक वाक्यता नसल्याचे दिसून येत आहे. तर, दुसरीकडे आता राज्य मंत्रिमंडळातील…

उदनवाडी येथे श्रीनंद हॉस्पिटलच्या वतीने लहान बालकांची आरोग्य तपासणी

येथील डॉ. राजेंद्र जानकर यांच्या श्रीनंद हॉस्पिटलच्या वतीने मंगळवार ७ नोव्हेंबर रोजी उदनवाडी ता. सांगोला येथे बालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी…