२५ ते ३० डिसेंबर दरम्यान भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याचे नियोजन!

सोलापूर, नगर, पुणे, धाराशिव या चार जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण यंदा ५ जानेवारीलाच तळ गाठणार आहे. सध्या धरणात २१…

सांगोला तालुक्यातील ७६ ग्रामपंचायती उद्याही रहाणार बंद! गावगाडा ठप्प

राज्य सरकार पातळीवर असणार्या वेगवेगळ्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने तालुक्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज १८ ते २० डिसेंबर या कालावधीत तीन दिवस…

सांगोला विद्यामंदिरात वार्षिक स्नेहसंमेलनास उद्यापासून प्रारंभ!

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल, विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय, पूर्व प्राथमिक विद्यालय व बालक मंदिर, सांगोला यांचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक…

मंगळवेढ्यात रस्ता क्रॉस करणार्‍या मोटर सायकलस्वारास कारगाडीची जोराची धडक! पती-पत्नी जागीच ठार

मंगळवेढा-सांगोला महामार्गावरील शेलेवाडी चौकात रस्ता क्रॉस करणार्‍या मोटर सायकलवरील पती-पत्नीस भरधाव वेगाने येणार्‍या वेगनॉर कारने जोराची धडक देवून त्यांच्या मृत्यूस…

सोलापुरातून धक्कादायक ! लग्नाला अवघे काही तास उरले तरी तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापुरात विवाहाच्या दिवशीच 25 वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने घेतला गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं…

सांगोला शहरातील अनधिकृत होर्डिग्ज, डिजिटल फ्लेक्सवर होणार कारवाई!

मा. उच्च न्ययालयाने जनहित याचिका क्र.१५५/२०११ च्या अनुषंगाने अनाधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डींग्ज, पोस्टर्स यावर कारवाई करण्याच्या दृष्टीकोणातून सदर याचिकेवर…

सांगोल्यात उद्या माजी सैनिक कल्याणकारी संघटनेच्या वतीने होणार माजी सैनिकांचा सत्कार!

सांगोला तालुक्यातील सक्रिय- माजी सैनिक कल्याणकारी संघटनेचा सहाव्या वर्धापन दिनाचे आयोजन सोमवार दि. १८ डिसेंबर २०२३ रोजी रामकृष्ण व्हिला वाढेगाव…

अवकाळी पावसाने सांगोला तालुक्यातील २५० शेतकऱ्यांचे सुमारे इतक्या रुपयाचे नुकसान!

सांगोला अवकाळी पावसाने सांगोला तालुक्यातील ३५ गावातील सुमारे २५० शेतकऱ्यांच्या १८५.२ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षे, डाळिंबासह इतर शेती पिकांचे सुमारे ४१…

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मंगळवारी सोलापुरात महत्त्वपूर्ण बैठक; जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार आणि पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी मंगळवार दि १९ रोजी सोलापूर येथील…

मराठा, धनगर आरक्षणप्रश्‍नी स्थापावी समिती; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची लोकसभेत मागणी

मराठा व धनगर या दोन समाजांचा आरक्षणाचा विषय महाराष्ट्रात फार गंभीर बनत चाललेला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे; तसेच…