विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना धमकी; गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच जोर धरत असल्यानं राज्यात सध्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. असं असतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते नेते विजय वडेट्टीवार …
