इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत; कृष्णेच्या जलवाहिनीस शिरढोणमध्ये गळती

इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा करणेत येत असलेल्या कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या मजरेवाडीकडून येणाऱ्या जुन्या पाण्याच्या नलिकेस गुरुवारी शिरढोण गावानजिक श्री. लोंढे यांचे घराजवळ…

इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयाचा राज्यात चौथा क्रमांक; शासनाकडून मिळणाऱ्या सुविधावर शिक्कामोर्तब

राज्य शासनाच्या शासकीय रुग्णालयामध्ये मिळणाऱ्या सोयी-सवलती संदर्भात मासिक रैंकिंग प्रणाली लागू केली आहे. त्यामध्ये येथील इंदिरा गांधी सर्वसामान्य रुग्णालयाने राज्यात चौथा क्रमांक मिळवला…

इचलकरंजी येथील घंटागाडी कर्मचाऱ्यांने चालू केलेले कामबंद आंदोलन घेतले मागे

इचलकरंजी येथे शुक्रवार पासून घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी कामबंद आंदोलन पुकारले होते. हे कामबंद आता आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.…

इचलकरंजी येथील एअरजेट कारखान्यास लागलेल्या आगीत दीड कोटीचे नुकसान

इचलकरंजी येथील खंजिरे औद्योगिक वसाहतीत असलेल्या एअरजेट कारखान्यास शॉर्टसर्किटमुळे अचानक भीषण आग लागली. या लागलेल्या आगीत कारखान्यातील संपूर्ण मशिनरी आणि दुसरे…

इचलकरंजी येथे एकावर कोयत्याने हल्ला; हद्दपार आरोपीवर गुन्हा दाखल

इचलकरंजी शहरातील म्हसोबा गल्ली चौकात घडलेल्या कोयता हल्ल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात एका तरुणाच्या डोक्यावर गंभीर वार…

इचलकरंजी येथे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या युवकास दहा हजाराचा दंड

इचलकरंजी येथील फौजदारी न्यायालयाने मद्यपान करू वाहन चालवल्याबद्दल अर्जुन योगराज गोसावी (वय ३७, रा. कोल्हापूर) यास १० हजार रुपये दंड…

इचलकरंजी येथील घंटागाडीवरील कर्मचारी संपावर; वाढत्या कचऱ्याच्या ढिगामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

इचलकरंजी येथे घंटागाडीमधून घरोघरी जावून कचरा गोळा करणारे कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनावर ठाम आहेत. त्याचा नाहक त्रास नागरिकांना होत…

इचलकरंजी महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळावे अशी प्रकाश मोरबाळे यांची मागणी

इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिली ते आठवीच्या ३४ प्राथमिक शाळा आणि १ हायस्कूल आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी या शाळांना मोफत गणवेश आणि…

इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रूग्णालय अतिक्रमणाच्या विळख्यात; रूग्णांना, नातेवाईकांना त्रास

इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटल शासनाकडे वर्ग केल्यानंतर या रूग्णालयामध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कोट्यवधी रूपये देत…

इचलकरंजी शहरातील घंटागाडीवरील कर्मचान्यांच्या संपामुळे नागरिकांना त्रास; महानगरपालिकेने तोडगा काढावा

इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाने घनकचरा व्यवस्था अंतर्गत एन. डी. के या कंपनीला घंटागाडीमधून घरोघरी जावून कचरा उचलण्याचे काम दिले आहे. या कंपनीकडून…