महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरात भाविकांची सुरक्षा होणार ‘हायटेक’

 महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरात भाविकांची सुरक्षा आता ‘हायटेक’ करण्यात येणार आहे. मंदिर परिसरात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी जॅमर आणि चेहरे टिपणारे अत्याधुनिक…

मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी फोडल्याने, कोल्हापूरमधील निवासस्थानी कडक पोलीस बंदोबस्त

राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाहनाची मराठा आंदोलकांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईत मराठा आरक्षणासाठी आक्रमक मराठा आंदोलकांनी ही…

मराठा आंदोलनामुळं कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा बंद

महाराष्ट्रात विविध ठिकाणी मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या आंदोलनामुळे खबरदारी म्हणून मंगळवारी (ता. ३१) अचानक आंतरराज्य बससेवा बंद करण्यात आली. यामुळे…

डॉ.प्रकाश आमटे यांना लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज 2023 पुरस्कार जाहीर

शाहू उद्योगसमूहाचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांच्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज यांना अभिप्रेत सामाजिक कार्य अविरतपणे करणाऱ्या व्यक्तीस पुरस्कार देऊन…

ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांचं वयाच्या ६४ व्या वर्षी कोल्हापूरमध्ये निधन

कथा, कविता, चित्रपट, नाटक, पथनाट्य, समीक्षा, संशोधनपर लेखन आदी क्षेत्रांत आपली छाप उमटवणारे साहित्यिक-कार्यकर्ते प्रा. राजा शिरगुप्पे यांचे आज कोल्हापुरात…

कोल्हापूर: विचित्र वातावरणामुळे वाढले ताप, सर्दी, खोकल्याचे आजार

सध्या दिवसभर ३३ ते ३४ अंश तापमान अन्‌ ६७ टक्के आर्द्रता असे वातावरण आहे. अशात दुपारी असह्य उन्हाचा चटका बसत…

इचलकरंजीमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनात राडा,आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता राज्यभरामध्ये मराठा बांधवांकडून ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. अनेक ठिकाणी रास्तारोका, रस्त्यावर टायर जाळून…

CM शिंदे अचानक कोल्हापूरला पोहोचले; गुप्त दौऱ्यात काय घडलं?

जरांगे पाटील यांच्याकडून मराठा आरक्षण प्रश्नावर सुरू असलेल्या उपोषणाचा फटका आता सर्व राजकीय नेत्यांना बसू लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही…

ना नेते ना कार्यकर्ते, शिंदेंचा गोपनीय दौरा अन् प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ

ना नेत्यांचा लवाजमा ना कार्यकर्त्यांची गर्दी. ना पोलिसांचा ताफा ना प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ. अत्यंत गोपनीय पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात…

कोल्हापूर-सांगली मार्गावरील वाहतूक पाईपलाईन फुटल्याने ठप्प

कोल्हापूर-सांगली महामार्गावर उदगाव (ता. शिरोळ) हद्दीत रेल्वे पुलाखाली जयसिंगपूर शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने शुक्रवारी (ता.२७) महामार्गावरील वाहतूक…