शालेय पोषण आहारात हलगर्जीपणा! 23 विद्यार्थ्यांना विषबाधा

पाल पडलेलं दूध पिल्याने 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकमधील बेळगावी येथील एका शाळेतील हा प्रकार…

अयोध्येत सुरक्षा कडक व्यवस्था..

22 जानेवारीला अयोध्येतील श्री राम मंदिरात  प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. देशातील अनेक भागात या दिवशी उत्सवाचे वातावरण असेल. या दिवशी देशभरातून…

Breaking! या ठिकाणी भूकंपाचे धक्के…..

दिल्ली-एनसीआरमध्ये आज (दि.११) दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. धक्के जाणवताच घरातील लोक आणि कार्यालयात काम करणारे कर्मचारी बाहेर पडले, या संदर्भातील…

पहिल्या टी 20 सामन्यावर पावसाचं सावट!

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये आजपासून टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. नव्या वर्षातील पहिला टी 20 सामना खेळण्यासाठी टीम इंडिया…

नवाब मलिक यांना मोठा दिलासा!

मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या अंतरिम जामिनाला सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांची…

आता आधार कार्ड बनवा या गोष्टींशिवाय…..

आपल्याला कोणतेही काम करण्यासाठी आधार कार्डची गरज भासते. आधार कार्डशिवाय कोणतेही सरकारी काम होणे शक्य नसते. तसेच केवळ सरकारीच नव्हे…

१४ जानेवारीपासून सुरू होणार हा सेल…

फ्लिपकार्टचा १४ जानेवारीपासून प्रजासत्ताक दिनी सेल सुरू होणार आहे. कंपनीने आपल्या वेबसाइट आणि अॅप्सवर या सेलची झलक दाखवलीय. या टीझरमध्ये…

राममंदिर प्राणप्रतिष्ठा, शिवजयंतीनिमित्त मिळणार आनंदाचा शिधा……

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा…

आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल येणार आहे. त्याचवेळी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या…