Vitthal Rukmini : यांना मिळणार विठुरायाचे थेट दर्शन; रांगेत उभे राहण्याची नाही गरज, मंदिर समितीचा अजून एक मोठा निर्णय
राज्यभराच्या अनेक भागातून नवीन लग्न झाले की नवदांपत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. आलेल्या नवदंपत्याला गेल्या अनेक वर्षापासून मंदिरात थेट दर्शन…
