हातकणंगले तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी मंगळवारी आरक्षण सोडत

हातकणंगले तालुक्यातील एकूण ६१ ग्रामपंचायतसाठी सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठीचे सरपंच पदाचे अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग,…

हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे ट्रकच्या धडकेत विजेचा पोल कोसळला; विज पुरवठा खंडीत

तारदाळ येथील समर्थनगर गल्ली नं. १ येथे गुरूवारी सकाळी ११ वाजणेच्या सुमारास सुताची अवाढव्य बाचकी भरलेल्या ट्रकने रस्त्याकडेला असलेल्या विजेच्या…

हातकणंगले तालुक्यातील गंगानगर-कबनूर येथील ‘पंचगंगा’ संचालक मंडळ बरखास्त 

हातकणंगले तालुक्यातील गंगानगर-कबनूर येथील दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक मंडळ केंद्रीय सहकार निवडणूक आयोगाने बरखास्त केले आहे.…

हातकणंगले तालुक्यातील आळते येथे शनिवारपासून अल्लमप्रभू डोंगरावर लिंगायत गण मेळावा

हातकणंगले तालुक्यातील आळते येथील अल्लमप्रभू डोंगरावर कुडल संगमच्या धर्तीवर उभारल्या जात असलेल्या जगदगुरु अल्लमप्रभू योग पीठ येथे ५ व ६…

हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे अवैध वाहनांवर आरटीओची दंडात्मक कारवाई

तारदाळ-शहापूर रोडवरील सुर्यलक्ष्मी बायो एनर्जी या कंपनीत अनेकवेळा अवजड वाहनांची वाहतूक होत असते. मंगळवारी रात्री या अॅग्रोकडे येणाऱ्या ट्रकमधून नियमापेक्षा जास्त…

पट्टणकोडोलीची राष्ट्रीय पेयजल पाणीपुरवठा योजना तब्बल अकरा वर्षानंतर पूर्ण

हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीला गेली ११ वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून अखेर पाणी पुरवठा  सुरु झाला. खासदार धैर्यशील माने आणि…

पट्टणकोडोली येथे छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळा संदर्भात तोडगा; मुरलीधर जाधव यांनी घेतली उपमुख्यमंत्रांची भेट

हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवाजी चौकामध्ये छ. शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला. यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली…

हातकणंगले तालुक्यामध्ये वळीव पावसाची हुलकावणी

हातकणंगले तालुक्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून वळीव पावसाने हुलकावणी दिल्यामुळे उष्मा प्रचंड वाढलेला आहे. सकाळी उन दुपारनंतर ढगाळ वातावरण तसेच सायंकाळी…

पेठवडगाव येथे मुस्लीम बांधवांनी रमजान ईद मोठ्या उत्साहात केली साजरी

हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईद मोठ्या उत्साहाने व आनंदी वातावरणात साजरी केली. रमजान ईदच्या निमित्ताने सोमवारी सकाळी…

हातकणंगले तालुक्यातील अलाटवाडी येथे स्वामी समर्थ प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा

अलाटवाडी येथील भक्त मंडळातर्फे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी अक्षय पोवार…