आष्ट्यात राजारामबापू पाटील पतसंस्थेच्या कार्यालयाचे उद्या उद्घाटन

आष्टा येथील राजारामबापू पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन वास्तूचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी ता. ६ जून २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता…

विकास कामावरील अनाधिकृत फलक काढण्यावरून राष्ट्रवादीचे आंदोलन

आष्टा, नगरपालिकेच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांच्या ठिकाणी नागरिकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने राजकीय श्रेयासाठी लावलेले अनाधिकृत फलक काढण्याचा अल्टीमेटम देऊनही पालिका…

आष्टा शहरातील शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळावी

आष्टा, शहरातील गाव कामगार चावडी कार्यालयातील दप्तर इस्लामपूर येथील रेकॉर्डमध्ये जमा करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आष्टा शहरातील शेतकऱ्यांची गैरसोय…

डांगे कॉलेजच्या विद्यार्थ्यास ३३ लाखांचे वार्षिक पॅकेज

आष्टा, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय, आष्टा येथील कुशल मनोहर हराले या विद्यार्थ्याची एग्रो कॉर्पोरेशन लिमिटेड या…

आष्टा नगरपालिकेवरती राष्ट्रवादी कार्यालय असा फलक लावू

आष्टा शहरात नगरपालिकेच्यावतीने झालेल्या विकास कामांचे डिजिटल फलक लावून काहीजण राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे. हे सर्व फलक अनाधिकृत…

दत्तात्रय मिरजकर पतसंस्थेच्या चेअरमनपदी रोहित मिरजकर

आष्टा, येथील दत्तात्रय मिरजकर अण्णा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ‘चेअरमन पदी रोहित मिरजकर – शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर,…

आष्ट्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

विलासराव शिंदे पश्चिम भाग विविध कार्यकारी सेवा सहकारी  सोसायटीच्यावतीने दहावी व बारावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सांगली जिल्हा…