कोल्हापूर हादरले..; दहा गुंठे जमिनीसाठी चक्क भावाचाच केला खून

हालसवडे येथील वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वाटणीवरून भाऊबंदकीच्या वादातून शनिवारी रात्री चुलतभावाचाच कुऱ्हाडीचे घाव घालून व धारदार हत्याराने सपासप वार करून…

‘मित्रानं फसवलं, आता मला जगायची इच्छाच नाही’; WhatsApp Status ठेवून झाला बेपत्ता

‘मला जगण्याची इच्छा नाही’, असा स्टेटस्‌ ‌आपल्या मोबाईल व्हॉटसअॅपवर ठेवून पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावातील तरुण शेतकरी गायब झाला. स्टेटस्‌ पाहिल्यानंतर…

लग्नात चांगला मानपान केला नाही म्हणून पतीनं पत्नीला ठार मारण्याची दिली धमकी

 प्राजक्ता राहुल पाटील (वय २४) या विवाहितेला तिच्या पतीने जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद इस्पुर्ली पोलिस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे.…

भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊदची पाकिस्तानात हत्या..

पाकिस्तानात मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याच्या हत्यांचं सत्र सुरूच आहे. मागील काही दिवसांपूर्वी भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची हत्या झाली होती. यात पठाणकोट हल्ल्यामागील मास्टर…

पुणेकर आजोबा कॉल गर्लच्या भेटीला, अन् भेट पडली महागात..!

पुण्यातील ७४ वर्षीय आजोबांना कॉल गर्लची भेट घेणे चांगलंच महागात पडलं आहे. कॉल गर्लच्या भेटीमुळे आजोबांना लाखो रुपयांचा फटका बसला…

2 वर्षाच्या चिमुकलीचा घोटला गळा, सोफ्याखाली लपवला मृतदेह; कारण…

 मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये एका धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका महिलेने बाळाच्या रडण्याचा आवाज सहन न झाल्यामुळे दोन वर्षाच्या आपल्या…

कोल्हापूरच्या पाचगावातील पोलीस अधिकाऱ्याचा हातात सुरा घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न 

सध्या राज्यात सगळीकडेच  गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिक अधिक सतर्क होत आहेत. परंतु  ज्यांच्यावर आपल्या संरक्षणाची जबाबदारी ती म्हणजे खाकी…

कुरुंदवाड मधील खून प्रकरणी इचलकरंजीतील संशियितांनाअटक

कुरुंदवाड-नृसिंहवाडी रस्त्यावरील शेतात एकाचा रविवारी सायंकाळी खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी कुरुंदवाड येथील 2, इचलकरंजी येथील 1 तर विटा…

मिरजेत मंगळसूत्र चोरी प्रकरणी महिलेस अटक

बेथेलहेमनगर येथे महिलेस धक्काबुक्की करून २८ हजाराचे मंगळसूत्र लंपास केल्या प्रकरणी कृष्णाबाई राजू सातपुते वय ४५ हिच्याविरुद्ध महात्मा गांधी चौक…

कोल्हापुरात २० वर्षीय तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह

कोल्हापुरातील वाठार येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून बळजबरी एका २० वर्षीय युवतीवर बलात्कार करून तिचा गळा…