श्रेयस तळपदेला उद्यापर्यंत मिळणार डिस्चार्ज! जवळच्या मित्राने दिली प्रकृतीबाबत मोठी अपडेट

लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी (१५ डिसेंबर) हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली होती. मुंबईतल्या अंधेरीमधील वेलव्ह्यू रुग्णालयात त्याच्यावर उपचार…

रोहितची कॅप्टन्सी काढल्यावर सूर्यकुमार सोडणार मुंबई इंडियन्सची साथ? सूर्याच्या ट्विटमुळे खळबळ!

 आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पंड्या याला कर्णधार केल्याचं जाहीर केलं. रोहित शर्मा आता मुंबईचा कॅप्टन राहिला नाही. गुजरात संघाकडून…

नागपूर हादरलं! स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट; ९ जणांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यात आज एक दुःखद घटना घडली आहे. नागपूरच्या बाजारगाव गावातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत रविवारी स्फोट झाला आहे. यात नऊ…

Sangli News व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारी पाच जणांची टोळी जेरबंद!

शिराळा तालुक्यातील सागाव येथे वन विभागाने कारवाई करून व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला शुक्रवारी रात्री उशिरा अटक…

इचलकरंजीत श्री दत्त जयंतीनिमित्त १९ पासून सुरु होणार अखंड नाम जप यज्ञयाग, गुरुचरित्र पारायण सोहळा!

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर, श्री. स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास (दिंडोरी प्रणित) नदी वेस नाका, इचलकरंजी…

ऊसदराची बैठक निष्फळ; राजू शेट्टींनी दिला आंदोलनाचा इशारा

सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तिसरी बैठकही काल निष्फळ ठरली. कारखानदारांनी 3150 रुपये देण्यास सहमती दर्शवली. मात्र…

इस्लामपूरात अभ्यासिकेसाठी दीड कोटीचा निधी मंजूर! विक्रम पाटील

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत इस्लामपूरातील प्रभाग ५ मधील तक्षशिला ज्ञानकेंद्र सर्वे नंबर १३३ / २…

खराब रस्त्यावरून ना. मुश्रीफ यांनी कोल्हापूर मनपा आयुक्तांसह अधिकाऱ्यांना झापले

आपल्याला कमिशन यायचे बाकी आहे कमिशन मिळाले नाही म्हणून काम थांबले का? रस्ते करण्यासाठी १०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत…

अवकाळी पावसाने सांगोला तालुक्यातील २५० शेतकऱ्यांचे सुमारे इतक्या रुपयाचे नुकसान!

सांगोला अवकाळी पावसाने सांगोला तालुक्यातील ३५ गावातील सुमारे २५० शेतकऱ्यांच्या १८५.२ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षे, डाळिंबासह इतर शेती पिकांचे सुमारे ४१…

31 डिसेंबरपर्यंत ‘ही’ महत्त्वाची कामे करा पूर्ण! अन्यथा होईल आर्थिक नुकसान

सध्या 2023 या आर्थिक वर्षातील थोडे दिवस उरले आहेत. अशा वेळी नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी काही महत्वाचे बदल घडत असतात.…