इस्लामपुरात चोरट्यांचा धुमाकूळ……

अलीकडच्या काळात चोरीच्या प्रमाणात खूपच वाढ झालेली आहे. अगदी भीतीचे वातावरण सर्वत्र पसरलेले आहे. इस्लामपूर येथील दत्तटेकडी परिसरात बंद घरांचे…

मंगळवेढ्यात शुभदा क्लिनिक आजपासून नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज

मंगळवेढा शहरातील मुरलीधर चौक येथील हजारे कॉम्प्लेक्स येथे शुभदा क्लिनिक हे आजपासून ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.आज सकाळी 11 वाजता…

धर्मेंद्र यांनी उचलले मोठे पाऊल..

बॉलिवूडचे ‘हिमॅन’ ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र   हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रीय असतात. चाहत्यांसोबत ते सोशल मीडियामाध्यमातून संवादही साधतात. धर्मेंद्र हे…

खासदार निंबाळकरांसह शहाजीबापूंची विराट रॅली! लोकसभेचा नारळ फोडला

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याला टेम्भू, म्हैसाळसह आता 884 कोटी रुपयाची बाळासाहेब ठाकरे सांगोला उपसा सिंचन योजनेस मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे…

आज कोल्हापुरात अजित पवारांनी केली मोठी घोषणा!

वंचित शेतकऱ्याना प्रोत्साहनपर अनुदान मिळावे, अशी मागणी होती. 70 हजारांहून अधिक शेतकरी या योजनेपासून वंचित होते, त्यांना आम्ही मदत करण्याचे…

विराट कोहली इंग्लंड सीरीजच्या सामन्यांमधूनही …

टीम इंडिया आणि  इंग्लंड यांच्यातील उर्वरित कसोटी सामन्यांबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची…

मोठी बातमी! विद्यापीठ परीक्षेचा कालावधी आता ३० दिवसच…..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची परीक्षा आता ४५ दिवसांऐवजी अवघ्या ३० दिवसांतच उरकली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून सत्र…

सांगलीतील तरूणाच्या खूनाचे आरोपी जेरबंद!

आर्थिक कारणातून सांगलीतील तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सांगलीतील दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील…

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा…..

सध्या निवडणुकीच्या तयारीत प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीत आहेत. आपापल्या परीने ते मोर्चेबाधनी ते करीत आहेत. राज्यात मागील काही  दिवसांपासून सुरू…

एसबीआय ग्राहकांसाठी खुशखबर! मिळणार कमी व्याजदरात 10 लाखाचे पर्सनल लोन

प्रत्येकाला आपल्या जीवनात पैशाची गरज हि भासतेच. आपल्यापैकी अनेकांना अचानक पैशाची गरज उद्भवली तर आपण सर्वप्रथम बँकेचे दरवाजे ठोठावत असतो.…