महागाईचा भडका! 800 औषधांसाठी मोजावे लागणार…..

महागाचा भडका उडालेला असताना सर्वसामान्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. महागाईत आता डोकेदुखी सुद्धा तुम्हाला परवडणार नाही. 1 एप्रिलपासून…

माननीय आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आमदार प्रकाश आवाडे यांना सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवडे (दादा) यांचा समर्थ वारसा मिळाला. सतत शहराच्‍या विकासाचा ध्यास घेतलेले, दूरदृष्टी असलेले नेतृत्व…

आजचे राशीभविष्य! शुक्रवार दिनांक १५ मार्च २०२४

जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीत केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा,…

हातकणंगलेत तिरंगी लढत अटळ! राजू शेट्टी स्वबळावर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यातील लढत अटळ मानली…

Mahindra Thar : महिंद्रा थार आणि स्कॉर्पिओ आता नव्या अवतारात!

भारतीय ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने  त्यांच्या प्रसिद्ध एसयूव्ही थार आणि स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये एक नवीन रंग प्रकार सादर केला आहे. पूर्वी चार…

आचारसंहिता लागू करण्याचा मार्ग मोकळा….. काऊंटडाऊन सुरू!

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक आयुक्त पदाच्या दोन रिक्त जागांवर ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू यांची निवड झाल्याची माहिती काँग्रेस नेते…

इचलकरंजीत दाखले मिळवण्यासाठी नागरिकांची धावाधाव!

इचलकरंजी महापालिकेने प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे. सुमारे २४९ आरक्षणे विविध ठिकाणी टाकण्यात आली आहेत. या आरक्षणांवर हरकत दाखल…

या परिसरात मगरीचा भरदिवसा वावर……

तांदुळवाडी कुंडलवाडी (ता. वाळवा) पासून अडीच किमी अंतरावर वारणा नदीपासून अर्ध्या किमीवर दर्गा आहे. हा परिसर धार्मिकस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.…

पक्षांतर्गत विरोधात संजयकाका हॅटट्रिक साधणार….

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या दुसर्‍या यादीमध्ये विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली.जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून खासदारांविरोधात पक्षात गटबाजी उफाळून…