मोठी बातमी! चंद्रहार पाटील आणि संजयकाका पाटलांना धक्का
सांगली लोकसभेमध्ये कॉंग्रेसचे बंडखोर विशाल पाटलांना भाजपच्या (BJP) चार नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्व पदाचा राजीनामा देत पाठिंबा जाहीर केला आहे. राजीनामा…
सांगली लोकसभेमध्ये कॉंग्रेसचे बंडखोर विशाल पाटलांना भाजपच्या (BJP) चार नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्व पदाचा राजीनामा देत पाठिंबा जाहीर केला आहे. राजीनामा…
सांगली लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी २७ एप्रिल रोजी कडेगाव येथे सभा आयोजित केली आहे. कडेगाव येथील…
लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. मतदानासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत त्यामुळे नेतेमंडळींची चढाओढ पाहायला मिळत आहे. प्रचार दौरे…
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात आज शरद पवार यांच्या तीन ठिकाणी प्रचारसभा होणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात शनिवारी (दि. 27) सायंकाळी 5 वा. जाहीर सभा होणार आहे. तपोवन मैदानावर सभेसाठी भव्य मंडप…
आता शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उत्कृष्ट योजना राबविल्या जात आहेत, ज्यातून तुम्हीही लाभ घेऊ शकता. पीएम किसान…
महाविकास आघाडीचे सांगली लोकसभेचे (Sangli Loksabha) उमेदवार चंद्रहार पाटलांसह यांच्यासह समर्थकांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. विनापरवाना प्रचार…
आज देशभरात दुसऱ्या टप्प्याच मतदान होणार आहे. देशात 88 तर राज्यात 8 मतदारसंघात मतदान होणार आहे. एकूण 12 राज्यात आज…
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वचननाम्याची घोषणा केली. या वचननाम्यात शेतकरी, तरुणांसाठी मोठ्या घोषणा केल्या. उद्धव ठाकरेंनी…
जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये…