मोठी बातमी: ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक हरपला!

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे घराण्याशी इमान कायम राखणारा कट्टर शिवसैनिक आणि पक्षाचे दक्षिण मुंबईतील माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे…

आटपाडी नगरपंचायतीत पूर्णवेळ मुख्याधिकारी नेमा

आटपाडी नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्यानेच शहरातील पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता, गटारींसह अन्य प्रश्न गंभीर बनले आहेत. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले…

विट्यात बॅटरीवर चालणाऱ्या कृत्रिम हात बसविण्याच्या शिबिर….

विट्यात पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या येथील विश्वात्मा सोशल असोसिएशन व पुणेच्या इनाली फाउंडेशनच्या वतीने ज्यांचे हात कोपरापासून निकामी…

इस्लामपुरातील बेकायदा कॅफेंवर त्वरित कारवाई करा!

इस्लामपूर शहरातील सर्व कॅफेंची कडक तपासणी करून बेकायदशीर कॅफेंवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी इस्लामपूर शहर युवक राष्ट्रवादी (शरदचंद्र…

इचलकरंजीत विजेच्या धक्क्याने शोरूममधील कर्मचाऱ्याचा मृत्यू

इचलकरंजी येथील कोल्हापूर रस्त्यावरील एका मोपेडच्या शोरूममध्ये काम करत असताना जोरदार विजेच्या धक्क्याने रविकुमार बनारसीलाल केसरवाणी (वय ३३, रा. गोकुळ…

इचलकरंजीत युवकांमधील गुन्हेगारीचे वाढत प्रमाण चिंताजनक!

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कडक कारवाईची गरज युवकामध्ये खुनाविषय भिती राहिली नाही. राजरोसपणे खंडणी उकळली जात आहे, दरोडा टाकण्यासाठी नियोजन होते…

प्लेऑफमध्ये आव्हान संपल्यानंतर विराट इमोशनल!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आयपीएल 2024 मधील आव्हान एलिमेटनर सामन्यात संपुष्टात आले. राजस्थानविरोधात आरसीबीला चार विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. पुन्हा…

पुण्यानंतर नागपूरमध्येही मद्यधुंद कार चालकाने तिघांना उडवलं…

शहरातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ एका कारचालक तरुणाने तीन जणांना  उडविले. कारचालक आणि त्याच्यासोबत गाडीत बसलेले त्याचे…

साताऱ्यात शाॅक लागून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत

 राज्यात बुडून मृत्यू होणाऱ्यांची रांगच लागली असताना आता सातारमध्ये शाॅक लागून सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. कराड तालुक्यातील…