नरंदे येथे समर्थांच्या पालखीचे आगमन; फटाक्याची आतीषबाजी व ढोल ताशांच्या गजराने वातावरण बनले धार्मिक
हातकणंगले तालुक्यात धार्मिक भावनेचे लोक आहेत. अनेक धार्मिक कार्यक्रमात लोकांची उपस्थिती भरपूर पाहायला मिळते. हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथे अक्कलकोट निवासी…
