आटपाडी ग्रामपंचायतीची नगरपंचायत होऊनही पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष, शहरात पाच दिवसातून पिण्याचा पाणीपुरवठा

सध्या अनेक भागात पाण्याची टंचाई जाणवते. अपुरा पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. पाण्यासाठी अनेक भागात आंदोलन देखील केले जातात.…

IPL 2025 Schedule : आयपीएलच्या 18 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर! 10 संघ, 13 शहरं आणि 74 सामने, , पहिला सामना केव्हा?

आयपीएलच्या 18 व्या मोसमाचं वेळापत्रक केव्हा जाहीर होणार? क्रिकेट चाहत्यांच्या या प्रश्नाला अखेर पूर्णविराम लागला आहे. अशात भारतीय क्रिकेट वर्तुळातून…

आ. जयंत पाटील यांच्याकडून पंचकल्याणपुजेसाठी ५ लाखांचा धनादेश प्रदान

प्रत्येक भागात अनेक धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. यात नागरिकांचा सहभाग देखील उत्स्फूर्तपणे देखील दिसून येतो. सध्या अनेक भागात जैन समाज…

आम. सुहास बाबर यांच्या हस्ते नूतन उपसरपंच युवराज धनवडे यांचा सत्कार,समर्थकांतून जोरदार जल्लोष

विटा तालुक्यातील भाळवणी ग्रामपंचायतीवर आम. सुहास बाबर आणि आम. विश्वजीत कदम यांच्या गटाची निर्विवाद सत्ता आहे. बाबर – कदम गटाच्या संदीप…

इचलकरंजीतील उद्यानात नवीन खेळणी बसविण्याचे काम पूर्ण,बालगोपाळांसह पालकवर्गात समाधान

सध्या इचलकरंजी शहरात अनेक विकासकामे सुरु आहेत. रस्ते, वाहतूक, पाणी, अवैद्य धंदे याबाबतीतील अनेक समस्या प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले जात…

आष्टा शहरातील राजकीय वातावरण निवडणुकीआधीच तापले, राष्ट्रवादी व भाजपामधील श्रेयवाद उफाळला

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय उलथापालथ झालेली सर्वानीच अनुभवली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले. आष्टा नगरपालिकेची ६ डिसेंबर १८५३…

तळसंदेत सशस्त्र दरोडा! साडे अठरा तोळेसोन्यासह रोख पन्नास हजार लंपास, अन्य दोन ठिकाणी चोरट्यांकडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न

अनेक भागात होत असलेल्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्यांमुळे सर्व सामान्य नागरिक धास्तावले आहेत. हातकणंगले तालुक्यातील…

हुपरीच्या यात्रेतील कर आकारणीचा मुद्दा चिघळला….

सध्या अनेक भागातील यात्रा सुरु आहेत. यात्रा शांततेत भरविण्याचा यात्रा कमिटीचा प्रयत्न असतो. देवीदेवतांच्या दर्शनासाठी परगावहून भाविक गावाकडे यात असतात.…

सुट्टी सिगारेट व बिडी विकायला महाराष्ट्रात आरोग्यविभागाची बंदी!

महाराष्ट्रात जेव्हा करोना वेगाने पसरत होता तेव्हा आरोग्य विभागाने राज्यातील कोणत्याही पान बिडी दुकानात सुट्टी सिगारेट व बिडी विकायला बंदी…

सोलापूरबरोबरच पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा नगरपरिषद व नदीकाठच्या ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याची होणार सोय

जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी आरक्षण समितीमध्ये झालेल्या निर्णयानुसार उजनी धरणातून आज सोमवारी सकाळी नऊ वाजता सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे.…