८ मार्च सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा !
मोफत रक्त तपासण्या
महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांच्यासाठी , श्री चौंडेश्वरी महिला समाज सेवा मंडळ ,इचलकरंजी तर्फे”ब्लड शुगर (रँडम)” “कॅल्शियम”आणि”थायरॉईडचे मोफत रक्त तपासणी करण्यात येणार आहे .
वेळ :- सोमवार
दिनांक :- ११ मार्च २०२४ रोजी , ठीक ११ ते १
ठिकाण :- श्री चौंडेश्वरी मंदिर , मंगळवार पेठ , होळीकट्टा इचलकरंजी
तरी सर्व महिलांनी ,वेळेत हजर राहुन याचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा .*
अध्यक्षा ,उपाध्यक्षा ,सेक्रेटरी , कार्याध्यक्षा व सर्व संचालिका .श्री चौंडेश्वरी महिला समाज सेवा मंडळ, इचलकरंजी
सौजन्य :- थायरोकेअर लॅब , कुरुहीन शेट्टी कार्यालयासमोर , रिंगरोड इचलकरंजी , यांच्या सौजन्याने