क्वीन ऑफ युवती इचलकरंजी 2024 कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद……

*श्री देवांग समाज (रजि.) इचलकरंजी, चोंडेश्वरी युवती फाउंडेशन मार्फत 10/03/2024 रोजी 👸Queen Of Yuvati 2024👸 ही स्पर्धा प्रथमच घेण्यात आली. *सदर स्पर्धेत 16 स्पर्धकांनी भाग घेतला होता त्या पैकी विजयी स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे:–

1) क्वीन ऑफ युवती 2024 — सौ शुभांगी राजेंद्र तारळेकर

2) दुसरे बक्षिस– कु. अनुष्का राजाराम गांजवे

3) तिसरे बक्षिस — सौ.वृषाली सुमित ठिगळे

टायटल*—

1) बेस्ट वॉक — कु. वेदिका राजू बुचडे

2)बेस्ट ड्रेसिंग– डॉ.अनिषा अशोक धोत्रे

3) बेस्ट एटीट्यूड— सौ.अंकिता तेजस फाटक

4) मोस्ट टॅलेंटेड — सौ तृप्ती स्वप्नील सातपुते

5) मोस्ट पॉप्युलर — कु. आकांक्षा रेडेकर

💐💐💐💐💐💐💐💐💐

सर्व सहभागी व विजयी स्पर्धकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच स्पर्धेचे उत्कृष्ट प्रकारे नियोजन केल्या बद्दल युवती फाउंडेशनच्या सर्व पदाधिकार्यांचे ही खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

*अध्यक्षा*,

चौंडेश्र्वरी युवती फाउंडेशन*.