कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य युवा नेते डॉ. राहुल आवाडे हे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात कोणता निर्णय घेतील याची उत्सुकता ही सगळ्यांनाच लागून राहिलेली आहे. वाळवा, शिराळा, इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघात आवाडे समर्थकांनी लोकांशी संवाद मंगळवारी साधला. असाच संवाद त्यांनी गेले चार दिवस शिरोळ, हातकणंगले या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये साधलेला होता. आवड्यांची सुरू झालेली लोकसभा निवडणुकीतील ही एन्ट्री 10 एप्रिल नंतर कोणत्या वळणावर येते आणि नेमका कोणाला धक्का बसतो हे पहावे लागणार आहे.
Related Posts
ऐन पावसाळ्यातही इचलकरंजीत तीव्र पाणीटंचाई!
सध्या मान्सूनचे आगमन सर्वत्र सुरु झाले आहे. पावसाने आपली हजेरी लावली आहे. पावसाचे आगमन झाले असले तरी इचलकरंजी वासियांना पाण्याच्या…
इचलकरंजीत कारखान्यास आग! बारा लाखाचे नुकसान
इचलकरंजी येथील औद्योगिक वसाहतीमधील एका अत्याधुनिक यंत्रमाग कारखान्यात शॉर्टसर्कीटने आग लागली. महापालिकेच्या अग्शिनमन दलाने अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली.…
दुचाकीला चारचाकीची धडक!अज्ञात चालकावर गुन्हा दाखल
पत्नीला आणण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या पतीचा चारचाकी गाडीच्या धडकेत झालेल्या अपघातात मृत्यू झाला.जयपाल सिद्धाप्पा बेळवी ( वय ५४ रा. राजीवगांधीनगर, जयसिंगपूर)…