सांगली लोकसभा मतदारसंघात १९५१ पासून २०१९ पर्यंतच्या ६८ वर्षांत ८१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख पक्षांसह २० उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत; पण, बंडखोरी केलेल्या विशाल पाटील यांची अपक्ष उमेदवारी इतिहास घडविणार का ?अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Related Posts
विश्वजीत कदमांच संभ्रमात टाकणार वक्तव्य……
लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये चांगलेच वातावरण तापले होते. काँग्रेसमधून इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर विश्वजित कदम…
8 ऑगस्टला मनोज जरांगेंची सांगलीत तोफ धडाडणार!
मनोज जरांगे 20 जुलै रोजी आमरण उपोषणला बसणार आहेत. आमरण उपोषणाच्या 17 दिवसानंतर पश्चिम महाराष्ट्र दौरा ते करणार आहेत. मराठा…
विजेच्या धक्क्याने सांगलीतील कडेगावात तरुणीचा मृत्यू!
आपल्या आसपासच्या परिसरामध्ये सतत काही ना काही घटना या घडतच असतात. काही ठिकानी एक्सीडेंट, आत्महत्या, मारामारी यांसारख्या घटनामध्ये खूपच वाढ…