प्रेस मिडीया लाईव्ह पुणे या संस्थेच्यावतीने उत्कृष्ट चाने लेखकाचा राष्ट्रीय पुरस्कार इचलकरंजीचे बाळासाहेब निपाणे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. नक वा नील हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा समाजवादी न प्रबोधिनी येथे प्रसाद कुलकर्णी (संपादक प्रेस मिडीया रंजी लाईव्ह पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली व सत्यवान हाके साहेब ?
(पोलीस निरीक्षक शहापूर) यांच्या हस्ते आणि दगडू माने आहे. (जेष्ठ अभिनेते), राजीव पाटील ( पोलीस वहातूक शाखा, हे. इचलकरंजी), पद्मजा खटावकर (अभिनेत्री), विश्वास एम. चुडमुंगे (माजी अध्यक्ष बार असोसिएशन) यांच्या प्रमुख संग उपस्थितीमध्ये राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
फिरोज मुल्ला पुणे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरुप व पुरस्कार देण्यामागचे उद्देश विश्लेषण करून सांगितला. यापूर्वी बाळासाहेब निपाणे यांचे आजपर्यंत अनेक लेख प्रसिध्द झालेले आहेत, सदर कार्यक्रमास कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, कराड या व इतर भागातून अनेक विजेते सहभागी झालेले होते. मेहबूब सर्जेखान यांनी आभार मानले..