उद्या सांगोल्यात होणार पाणी संघर्ष परिषद

उद्या राजर्षी शाहू महाराज यांची जयंती होणार आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्ताने कृष्णा खोऱ्यातील तेरा दुष्काळग्रस्त तालुके व विशेषतः आटपाडी, सांगोला, मंगळवेढा व जत तालुक्यातील जनतेची ३२ वी पाणीसंघर्ष परिषद
उद्या म्हणजेच बुधवार दि. २६ रोजी दुपारी १ वाजता सांगोला येथील रामकृष्ण लॉन्स येथे होत असल्याची माहिती
निमंत्रक वैभव नायकवडी यांनी दिली. पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी व आमदार डॉ. गणपतराव देशमुख यांनी यशस्वीपणे चालवली होती.