मराठा समाज व धनगर समाजाच्या भावनाचा अंत होण्याची वाट पाहू नका. – डॉ. अनिकेत देशमुख

मागासलेला पटकाला मूळ स्तरावर आणू शकत ना हे सरकारचे मोठे आहे. मराठा सम धनगर समाजाचा लवकरात लवकर सोडवा अन्यथा हे दोन्ही समाज रस्त्यावर उतरतील मराठा समाज धनगर समाजभानाचा अंत होण्याची वाट पाहू नका. दोन्ही समाजाचा मान सन्मान ठेवून लवकरात लवकर आरक्षणाचे समाज कायम आरक्षणापासून वंचित राहिला आहे. शिक्षण, रोजगार यामध्ये भावना मिळत गेली. मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर ही दुदैवाची बाब आहे.

मराठा आरक्षण मिळावे ही जनभावना आहेत. मराठा समाजात अनेक कुटुंबांची अर्थव्यवस्था अत्यंत कठीण असून त्यांच्या क्षणाला अनेकांचा पाहिला आहे. या आरक्षणासाठी सरकारने लवकरात लवकर लक्ष घातले पाहिजे. सरकारला यातून मार्ग काढणे आता बनले असून मराठा व धनगर आरक्षणाला कोणाचाही विरोध नसून विशेष अधियाच अशी आग्रही मागणी शेकाप येते डॉ. अनिल देशमुख यांनी केली आहे.

मराठा मनोज पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुरु असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कल मराठा समाज बांगला यांचेकडून २७ सप्टेंबर पासून सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोषण व धरणे आंदोलन आहे. या आंदोलनास डॉ. अनिकेत देशमुख यांनी भेट देऊन शेतकरी कामगार पक्षाकडून पाठिंबा देत आपली भूमिका समाज मोठ्या संख्येनी उपस्थित होते. मनोज पाटील हे निस्वार्थी नेतृत्व आहे.

मराठा समाज जागृत समान असून मराठा समाजात अनेक कुटुंबांची कठीण आहे. या समाजातील तरुणांचा रोजगारीचा वाटा आहे. त्यामुळे आरक्षणाच्या माध्यमातून रोजगार मिळेल अशी अपेक्षा सहाजिक आहे. त्यामुळे सगळ्या भावनांचा विचार करून सरकारने पायात लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे याबाबत विशेष अधिवेशन बोलून आरक्षणाचा काही पूर्तता करायचे असतील त्या पूर्ण करून लवकरात लवकर मराठा समाजास आरक्षण यावे अशी आग्रही मागणी डॉ. अनिकेत देशमुख यांनी केली आहे.