क्रांतीज्योती महिला नागरी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना दीपावली भेटवस्तू वाटपाचा शुभारंभ

क्रांतीज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगोला (बनकरवाडी) या पतसंस्थेच्या वतीने सभासदांना दिपावली भेटवस्तु वाटपाचा शुभारंभ गुरुमाऊली पतसंस्थेचे चेअरमन श्री मारुती आबा बनकर, सांगोला अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. प्रभाकर माळी (नाना) व संस्थापक श्री. रामचंद्र बनकर संस्थेच्या चेअरमन सौ. भाग्यश्री रामचंद्र बनकर यांच्या हस्ते काल रविवार दि. २९/१०/२०१३ रोजी संप झाले. मागील आर्थिक वर्षात संस्थेला २६,०१,४३०.६९/- एक् नफा झाला असुन दिपावली भेटवस्तु म्हणून २ किलो साखर व ८ किलो जेमिनी ते कापडी पिशवी व पासणी सभासदांना भेट म्हणून देण्यात येणार आहे.

सदर वाटप दि. ३०/१०/२०२३ ते १०/१२/२०२३ पर्यंत सकाळी ११.०० वा. ते दुपारी ४.०० वा. पर्वत संस्थेतून करण्यात येईल व येताना सभासदांनी केवायसी घेऊन यावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आल सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे मार्गदर्शक सीए श्री. उत्तम बनकर, उद्योगपती श्री. सदाशिव बनकर, श्री. चंद्रकांत चनकर, श्री. संभाजी बनकर, श्री. उमेश बनकर, संस्थेचे व्यवस्थापक श्री. गणेश माळी, संचालिका श्रीमती निलाबाई सौ. दिपाली बनकर, सौ. सुशिला बनकर, सौ. रेश्मा बनकर, सौ. गिता खडतरे, सौ. वैष्णवी शिंदे, सौ. तुमी बनकर, कायदेशिर सल्लागार अँड. सौ. चैत्रजा बनकर, माजी नगरसेविका सौ. शोभा फुले, कमलापुर ग्रामपंचायत सदस्या सौ. लता गोडसे, रुक्मिणी आदलिंगे, माजी प्राचार्य श्री महादेव बनकर (सर) शिवतेज पतसंस्थेचे चेअरमन श्री शिवाजी नाना बनकर, माऊली ग्रामिण पतसंस्थेचे चेअरमन श्री साधु गोडसे, विजयलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन श्री. विजय राऊत, शिवतेज पतसंस्थेचे व्हा. चेअरमन श्री. अच्युत फुले शिवतेज पतसंस्थेचे संचालक श्री. अजिंक्य नागरी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन श्री श्रीपती आदलिंगे अँड सुशांत फुले, सांगोला अर्बन बँकेचे अधिकारी श्री. अविनाश बनकर, माऊली ग्रामिण पतसंस्थेचे सचिव श्री. चंद्रकांत गोडसे, श्री. नितिन फुले, दत्तात्रय फुले यांच्यासह संस्थेच्या सभासद संस्थेचे कर्मचारी वर्ग व बचत प्रतिनिधी यांच्यासह संस्थेचे हितचितक मोठ्या संख्येने उपस्थित होते.