मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतंर्गत राज्यात सर्वसामान्यांच्या तीर्थाटनाचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे असतानाच केंद्र सरकारने गणेश भक्तांना (Ganpati Utsav 2024) दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी (Ganesh Utsav 2024) मुंबई ते कोकण दरम्यान 202 विशेष रेल्वे गाडया चालवण्याच्या मध्य रेल्वेच्या नियोजनाला भारतीय रेल्वेने हिरवा कंदील दिला आहे. 21 जुलैपासून विशेष गाड्यांचा (Ganpati Special Trains) आरक्षणाचा श्री गणेशा होणार आहे.