9 ऑगस्ट रोजी पुणे आयुक्त कार्यालयावर भारतीय जवान किसान पार्टी व शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी व जवानांच्या विविध मागण्यांसाठी क्रांती दिन दिवशीच ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती जवान किसान पार्टीचे अध्यक्ष नारायण अंकुशे आणि शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी सांगोला येथे माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलताना सांगितले.
Related Posts
जुन्या कागदपत्राची मंगळवेढ्यात शोध मोहीम
सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यभरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन सुरू केल्यानंतर १२ जानेवारीपर्यंत हे आंदोलन स्थगित करण्यात आल्यानंतर मंगळवेढ्यात तहसीलदार…
सांगोला येथे मराठा आरक्षण आंदोलनाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा
राज्यभर सुरू असलेला मराठा समाज बांधवांचा आंदोलनाला सांगोला शहर व तालुक्यातील (Reservation)मुस्लिम बांधवांनी मुस्लिम समाजाचे प्रमुख हाजी शब्बीरभाई खतीब यांच्या…
Sangola News: सांगोल्यात मशाल की शेकाप? ठाकरेंच्या गुगलीने महाआघाडीत पुन्हा खळबळ
सांगोला विधानसभा मतदारसंघ राज्यात पुन्हा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत दीपक साळुंखे यांनी मशाल हाती घेण्याचा…